Jump to content

मॉकिनटॉस

इंग्रजांनी राजे उमाजी नाईक यांना पकडण्यासाठी कॅ.अलेक्झांडर व कॅ.मॉकीनटॉस या दोन अनुभवी अधिकाऱ्यांना नेमले होते. त्यांनी उमाजी नाईकांना पकडण्यासाठी विविध संवेदनशील क्षेत्रात नाक्यांचे जाळे उभारले होते व शेवटी राजे उमाजी नाईक मॉकीनटॉस या अधिकाऱ्यांच्या हाती सापडले.