Jump to content

मैं भी चौकीदार

मैं भी चौकीदार (मराठी: मी सुद्धा पहारेकरी") हा भारतीय जनता पक्षाने २०१९ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रचारात वापरलेला हिंदी नारा आहे. भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याविरूद्ध काउंटर-स्लोगन[मराठी शब्द सुचवा] म्हणून हा नारा लावला होता.

संदर्भ