Jump to content

मैं प्रेम की दिवानी हूं

मैं प्रेम की दिवानी हूं
दिग्दर्शनसूरज बडजात्या
निर्मिती अजित कुमार बडजात्या
प्रमुख कलाकारहृतिक रोशन
अभिषेक बच्चन
करीना कपूर
पंकज कपूर
हिमानी शिवपुरी
संगीतअनू मलिक
देशभारत
भाषाहिंदी
प्रदर्शित २७ जून २००३
वितरक राजश्री प्रॉडक्शन्स



मैं प्रेम की दिवानी हूं हा २००३ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. सूरज बडजात्याने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये ॠतिक रोशन, करीना कपूरअभिषेक बच्चन ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मैं प्रेम की दिवानी हूंची कथा १९७६ सालच्या चितचोर ह्या चित्रपटावरून प्रेरित केली गेली आहे.

बाह्य दुवे