Jump to content

मै मुलायम सिंग यादव

मै मुलायम सिंह यादव हा २०२१ चा हिंदी -भाषेतील चरित्रपट (चरित्रात्मक चित्रपट) आहे ज्याचे दिग्दर्शन सुवेंदु राज घोष यांनी केले आहे. या चित्रपटात मुलायम सिंह यादव यांचा राजकीय प्रवास दाखवण्यात आला आहे. [] मीना सेठी मंडल या निर्मात्या असून [] या चित्रपटात अमिथ सेठी, गोविंद नामदेव, मुकेश तिवारी, प्रकाश बेलावाडी, सुप्रिया कर्णिक, सयाजी शिंदे, राजकुमार कनोजिया, जरीना वहाब, अनुपम श्याम आणि मिमोह चक्रवर्ती यांच्या भूमिका आहेत. [] [] [] हा चित्रपट सुरुवातीला १४ ऑगस्ट २०२० रोजी प्रदर्शित होणार होता [] परंतु काही कारणाने याचे प्रदर्शन २ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आले. [] कोविड-19 साथीच्या आजारामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनास आणखी एकदा विलंब झाला. शेवटी २९ जानेवारी २०२१ रोजी हा चित्रपट भारतात सर्वत्र प्रदर्शित झाला. [] []

पात्र

  • मुलायमसिंग यादवच्या भूमिकेत अमित सेठी
  • मालती मुलायम सिंह यादवच्या भूमिकेत सना अमीन शेख
  • चौधरी चरणसिंगच्या भूमिकेत गोविंद नामदेव
  • नथुरामच्या भूमिकेत मुकेश तिवारी
  • राम मनोहर लोहियाच्या भूमिकेत प्रकाश बेलवाडी
  • इंदिरा गांधींच्या भूमिकेत सुप्रिया कर्णिक
  • संजय गांधीच्या भूमिकेत किरण झांगियानी
  • अजित सिंगच्या भूमिकेत रणजॉय बिष्णू
  • अधिवक्ता लखन सिंगच्या भूमिकेत सयाजी शिंदे,
  • दर्शन सिंगच्या भूमिकेत राजकुमार कनोजिया
  • शिवपाल सिंग यादवच्या भूमिकेत मिमोह
  • सरला शिवपाल यादवच्या भूमिकेत प्रेरणा सेठी मंडळ
  • रामगोपाल यादवच्या भूमिकेत गोपाल सिंग
  • मुलायम सिंह यादव यांच्या आईच्या भूमिकेत झरीना वहाब
  • मुलायम सिंह यादव यांच्या वडिलांच्या भूमिकेत अनुपम श्याम
  • रामरूप च्या भूमिकेत देबदास
  • देवकांत बरुआच्या भूमिकेत विमल भाटिया
  • कमला देवी यादव/चुटकी (मुलायम सिंह यादव यांची बहीण) च्या भूमिकेत चित्राली दास
  • माया त्यागीच्या भूमिकेत महिमा गुप्ता
  • सिद्धार्थ शंकर रेच्या भूमिकेत हर्षत मियामी

संदर्भ

  1. ^ "Main Mulayam Singh Yadav: अब 'नेताजी' की ज़िंदगी बड़े पर्दे पर, रिलीज़ हुआ बायोपिक का मोशन पोस्टर". Dainik Jagran (हिंदी भाषेत). 2020-06-09 रोजी पाहिले.
  2. ^ Hungama, Bollywood (2020-04-06). "Main Mulayam Singh Yadav movie teaser out now : Bollywood News - Bollywood Hungama" (इंग्रजी भाषेत). 2020-06-09 रोजी पाहिले.
  3. ^ "Main Mulayam Singh Yadav Teaser OUT: यूपी के एक्स सीएम मुलायम सिंह यादव की भी बनेगी बायोपिक, रिलीज हुआ टीजर | Bollywood Life हिंदी". Bollywood Life (हिंदी भाषेत). 2020-04-07. 2020-06-09 रोजी पाहिले.
  4. ^ "पीएम मोदी के बाद अब मुलायम सिंह यादव पर भी बनेगी फिल्म, टीजर आया सामने". Amar Ujala (हिंदी भाषेत). 2020-06-09 रोजी पाहिले.
  5. ^ author/aishwaryaawasthi (2020-04-07). "पीएम मोदी के बाद यूपी के इस पूर्व दिग्गज CM पर बनेगी फिल्म, दमदार टीजर हुआ रिलीज". Lokmat News Hindi (हिंदी भाषेत). 2020-06-09 रोजी पाहिले.
  6. ^ "रिलीज हुआ 'Main Mulayam Singh Yadav' का मोशन पोस्टर, इस दिन सिनेमाघरों में दस्तक देगी फिल्म". Zee News Hindi. 2020-04-23. 2020-06-09 रोजी पाहिले.
  7. ^ "'Main Mulayam Singh Yadav' trailer out, film to release on 2nd October". ANI. 15 July 2020. 15 August 2020 रोजी पाहिले.
  8. ^ "Mulayam Singh's biopic set for release in Uttar Pradesh on January 29". Hindustan Times. 22 January 2021. 26 January 2021 रोजी पाहिले.
  9. ^ "Bengali director insists film on Mulayam has no political agenda". Times of India. 11 February 2021. 27 February 2021 रोजी पाहिले.

बाह्य दुवे