Jump to content

मेहेरंगण सण

हा एक पारशी धर्मातील सण आहे.हा सण पारशी वर्षातील सातव्या महिन्याच्या सोळाव्या दिवशी सूर्यदेवताच्या सन्मानार्थ साजरा केला जातो.