Jump to content

मेहेकरी नदी

मेहेकरी नदी ही सीना नदीची उपनदी आहे. अहमदनगर जिल्ह्यातील आगडगावजवळ तिचा उगम असुन बारदरीमधील स्वामी विवेकानंद जलाशयातुन सयुक्त प्रवाह पुढे मेहेकरी भातोडी गावात जाते व या नदीच्या जवळ चांदबिबीमहाल (बारदरी) असून या नदीच्या उगम स्थळ भैरवनाथ मंदिर (आगडगाव)विरभद्र मंदिर(बारदरी)नरसिंह मंदिर (भातोडी) सदगुरू मठ( मेहकरी ) असे अनेक तीर्थक्षेत्र या नदी किनारी आहे पुढे बीड जिल्ह्यात जाते येथे कडा, कडी, कांबळी, केरी, केळी, कौतिकी आणि बोकडी या तिच्या उपनद्या आहेत. केळी नदीचा उगमआष्टी तालुक्यात, तर कांबळी नदीचा उगम बीड जिल्ह्यात सावरगावजवळ झाला आहे.