Jump to content

मेहिको (राज्य)


हा लेख मेक्सिको देशामधील ह्याच नावाच्या राज्याबद्दल आहे. मेक्सिको देशासाठी पहा: मेक्सिको. राजधानी साठी पहा: मेक्सिको सिटी. मेक्सिकोमधील सर्व राज्यांच्या यादीसाठी पहा: मेक्सिकोची राज्ये.
मेहिको
México
Estado Libre y Soberano de México
मेक्सिको देशाचे राज्य
ध्वज
चिन्ह

मेहिकोचे मेक्सिको देशाच्या नकाशातील स्थान
मेहिकोचे मेक्सिको देशामधील स्थान
देशमेक्सिको ध्वज मेक्सिको
राजधानीतोलुका दे लेर्दो
क्षेत्रफळ२२,३५७ चौ. किमी (८,६३२ चौ. मैल)
लोकसंख्या१,५१,७५,८६२
घनता६७९ /चौ. किमी (१,७६० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२MX-MEX
संकेतस्थळhttp://www.edomex.gob.mx/

मेहिको (स्पॅनिश: México पर्यायी उच्चारः मेशिको, इंग्लिश: मेक्सिको) हे मेक्सिको देशामधील एक राज्य आहे. राष्ट्रीय राजधानी मेक्सिको सिटी एकेकाळी ह्याच राज्याचा भाग होती. स्वातंत्र्यानंतर मेक्सिको सिटी शहराला संघशासित जिल्ह्याचा दर्जा देण्यात आला.

मेक्सिको हे देशामधील सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा मोठा वाटा (१० टक्के) मेक्सिको राज्य उचलते. तोलुका दे लेर्दो ही ह्या राज्याची राजधानी आहे.


बाह्य दुवे