Jump to content

मेहदी हसन

मेहदी हसन
आयुष्य
जन्म जुलै १८, इ.स. १९२७
जन्म स्थान लुना, राजस्थान, भारत
मृत्यू जून १३, इ.स. २०१२
मृत्यू स्थान कराची, सिंध, पाकिस्तान
व्यक्तिगत माहिती
धर्म मुस्लिम
नागरिकत्व पाकिस्तानी
भाषा उर्दू
संगीत साधना
गायन प्रकार अभिजात संगीत, गज़ल, पार्श्वगायन
संगीत कारकीर्द
कार्य पार्श्वगायन, मैफल
गौरव
विशेष उपाधी शहेनशाहे-ग़ज़ल

मेहदी हसन खान (उर्दू : مہدی حسن خان ‎‎; जुलै १८, इ.स. १९२७जून १३, इ.स. २०१२) हा पाकिस्तानी गझलगायक आणि लॉलिवूडचा भूतपूर्व पार्श्वगायक होता. "गझलसम्राट" म्हणून तो प्रसिद्ध आहे. इ.स. १९७९ मध्ये भारत सरकारने त्याला के. एल. सेहगल संगीत शहेनशहा पुरस्कार दिला होता. लता मंगेशकरला मेहदीच्या आवाजातील गाणी "ईश्वरी आवाजासारखी" वाटत असत.[]

संदर्भ आणि नोंदी