Jump to content

मेसोअमेरिका

मेसोअमेरिकेचे सांस्कृतिक भाग

मेसोअमेरिका हा अमेरिकेच्या मध्य भागातील प्रदेश आहे.

साधारणतः मेक्सिकोच्या दक्षिणेपासून कोलंबियाच्या उत्तरेपर्यंतचा भाग हा मेसोअमेरिका समजला जातो. सध्याच्या मेक्सिको, बेलीझ, ग्वातेमाला, एल साल्वादोर, हॉन्डुरास, निकाराग्वा, उत्तर कॉस्ता रिका, पनामा आणि कोलंबिया देशांमध्ये हा प्रदेश पसरलेला आहे.