Jump to content

मेशिको-तेनोच्तित्लानच्या राज्यकर्त्यांची यादी

मेक्सिको टेनोच्टिट्लानच्या ट्लाटोक, ज्यंचा उल्लेख "ऍझ्टेक सम्राट" असाही केला जातो, त्यांची यादी.

प्री-हिस्पॅनिक राज्यकर्ते

ट्लाटोवानीचित्रजन्ममृत्यू
अकामापिचट्लिटिझापान
ओपोचट्लि इझ्टावाट्झिन आणि कुल्वाकानची अटोटोझ्ट्लि ह्यांचा मुलगा
हुइट्झिलिहुइट्ल
५ सर्प (जानेवारी २२)
३ वेत (१३९१) – १ वेत (१४१५)
अकामापिचट्लि आणि टेझ्काट्लान मियावाट्झिन ह्यांचा मुलगा१ वेत (१४१५)
चिमालपोपोका
३ सर्प (जुलै २१)
१ वेत (१४१५) – १२ ससा (१४२६)
हुइट्झिलिहुइट्ल आणि टिलिउहकानची मियावाक्सोचट्झिन ह्यांचा मुलगा१२ ससा (१४२६)
इट्झकोआट्ल
१३ जल (जून २२)
१३ वेत (१४२७) – १३ गारगोटी (१४४०)
अकामापिचट्लि आणि आझ्कापोट्झाल्कोची एक सामान्य नागरिक ह्यांचा मुलगा१३ गारगोटी (१४४०)
मॉटेक्झुमा, पहिला
३ सर्प (मे २२)
१३ गारगोटी (१४४०) – २ गारगोटी (१४६८)
हुइट्झिलिहुइट्ल आणि कुआउह्‍नाहुआकची मियावाक्सिहुइट्ल ह्यांचा मुलगा२ गारगोटी (१४६८)
अक्सायाकाट्ल
२ पर्जन्य (ऑगस्ट २)
३ घर (१४६९) – २ घर (१४८१)
टेझोझोमोक्ट्लि आणि अटोटोझ्ट्लि ह्यांचा मुलगा.२ घर (१४८१)
टिझोक
६ गिधाड (जून २)
२ घर (१४८१) – ७ ससा (१४८६)
टेझोझोमोक्ट्लि आणि अटोटोझ्ट्लि ह्यांचा मुलगा.७ ससा (१४८६)
अहुइट्झोट्ल
१० ससा (एप्रिल १५)
७ ससा (१४८६) – १० ससा (१५०२)
टेझोझोमोक्ट्लि आणि अटोटोझ्ट्लि ह्यांचा मुलगा.१० ससा (१५०२)
मॉटेक्झुमा, दुसरा
९ मृग (एप्रिल १४)
१० ससा (१५०२) – २ गारगोटी (१५२०)
अक्सायाकाट्लचा मुलगा२ गारगोटी (१५२०)
कुइट्लाहुआक
५/८ वारा (सप्टेंबर १६)
२ गारगोटी (१५२०)
अक्सायाकाट्ल आणि इट्झ्टापालापानची एक खानदानी स्त्री ह्यांचा मुलगा.२ गारगोटी (डिसेंबर ३)
२ गारगोटी (१५२०)
कुआउहटेमोक
इझ्काली/फेब्रुवारी
३ घर (१५२१) – ७ घर (१५२५)
अहुइट्झोट्लचा मुलगा७ घर (फेब्रुवारी २७ १५२५)
अकालान

स्पॅनिश अंमलाखालील राज्यकर्ते

ट्लाटोवानीजन्ममृत्यूनोंदी
जुआन वेलाझ्क्वेझ ट्लाकोट्झिन
७ घर (१५२५)
७ घर (१५२५)
नोचिझ्ट्लान
हुय मोलानमध्ये एर्नान कोर्तेझने त्यास गादीवर बसविले. टेनोच्टिट्लानला परत येण्या आधीच मृत्यू.
आंद्रेस दि तापिया मोटेल्च्यू
७ घर (१५२५) – १२ ससा (१५३०)
१२ ससा (१५३०)
अझ्टाट्लान
ह्युय मोलानमध्ये स्थापना. एक कुआउहट्लाटोवानी ("हंगामी राज्यकर्ता").
पॅब्लो क्सोचिक्युंट्झिन
१ गारगोटी (१५३२) – ५ गारगोटी (१५३६)
५ गारगोटी (१५३६)एक कुआउहट्लाटोवानी ("हंगामी राज्यकर्ता").
दियेगो वानिट्झिन
७ ससा (१५४९) – १० घर (१५४१)
टेझोझोमोक्ट्लि अकुल्नावाकाट्ल१० घर (१५४१)
दियेगो दि सान फ्रांसिस्को टेह्युट्झक्विट्झिन
१० घर (१५४१) – १० ससा (१५५४)
टेझ्काट्ल पोपोकाट्झिन१० ससा (१५५४)
एस्तेबान दि गुझमान
१० ससा (१५५४) – १३ घर (१५५७)
क्सोचिमिल्कोतो ट्लाटोवानी नाही, परंतु एक न्यायाधीश (juez) होता.
क्रिस्तोबल दि गुझमान केकेत्झिन
१३ घर (१५५७) – ५ ससा (१५६२)
दियेगो वानिट्झिनचा मुलगा५ ससा (१५६२)त्यास एस्तेबान दि गुझमानकडून गादीवर बसविले.
लुइस दि सांता मारिया नानाकाचिपाक्ट्झिन
६ वेत (१५६३) – ८ घर (१५६५)
८ घर (१५६५)