Jump to content

मेरी टॉड लिंकन

मेरी टॉड लिंकन

मेरी टॉड लिंकन (डिसेंबर १३, इ.स. १८१८:लेक्झिंग्टन, केंटकी, अमेरिका - जुलै १६, इ.स. १८८२:स्प्रिंगफील्ड, इलिनॉय, अमेरिका) अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकनची पत्नी होती. त्यांना चार अपत्ये झाली.