मेरियानो अरिस्ता
मेरियानो अरिस्ता (स्पॅनिश: José Mariano Martín Buenaventura Ignacio Nepomuceno García de Arista Nuez; २६ जुलै इ.स. १८०२:सान लुइस पोतोसी, सान लुइस पोतोसी - ७ ऑगस्ट, इ.स. १८५५:लिस्बन, पोर्तुगाल) हा उत्तर अमेरिकेमधील मेक्सिको देशाचा एक योद्धा व राष्ट्राध्यक्ष होता. तो जानेवारी १८५१ ते जानेवारी १८५३ दरम्यान राष्ट्राध्यक्षपदावर होता.
मागील होजे होआक्विन दे हेरारा | मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष १९३९–१९४५ | पुढील हुआन बौतिस्ता सेबायोस |