Jump to content

मेरिदा (निःसंदिग्धीकरण)


या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.
जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.


मेरिदा या नावाचे अनेक वापर आहेत --

स्थळे

  • मेरिदा, स्पेन, एक्सत्रेमादुरा प्रदेशाच्या राजधानीचे शहर
  • मेरिदा, युकातान, मेक्सिकोच्या युकातान राज्याच्या राजधानीचे शहर
  • मेरिदा, लेयटे, फिलिपाईन्सच्या लेयटे प्रांतातील शहर
  • मेरिदा (राज्य), वेनेझुएलाच्या २३पैकी एक राज्य
  • मेरिदा, मेरिदा, वेनेझुएलाच्या मेरिदा राज्याच्या राजधानीचे शहर
  • तुर्कस्तानमधील मार्दिन शहराचे प्राचीन नाव

फुटबॉल क्लब

  • एस्तुदियांतेस दि मेरिदा, वेनेझुएला
  • इंपेरियो दि मेरिदा, सीपी, मेरिदा, स्पेन
  • मेरिदा एडी मेरिदा, स्पेन
  • मेरिदा एफ.सी., मेक्सिको
  • सीपी मेरिदा, स्पेनच्या मेरिदा शहरातील बंद पडलेला क्लब
  • मेरिदा यूडी स्पेनच्या मेरिदा शहरातील बंद पडलेला क्लब

इतर

  • फ्रान मेरिदा, स्पॅनिश फुटबॉल खेळाडू
  • एसएस मेरिदा
  • मेरिदा (किडा), जिओमेट्रिडे[मराठी शब्द सुचवा] कुळातील किडा
  • मेरिदा इनिशियेटिव्ह[मराठी शब्द सुचवा], मेक्सिको आणि मध्य अमेरिकेतील अमली पदार्थाला व्यसनाधीन लोकांसाठीचा कार्यक्रम
  • मेरिदा (ड्रॅगन प्रिन्स), मेलानी रॉनच्या ड्रॅगन प्रिन्स मालिकेतील एक संस्कृती
  • मेरिदा सायकल, तैपै स्थित जगातील सगळ्यात मोठ्या सायकल उत्पादकांपैकी एक
  • मेरिदा (डिस्नी), २०१२मधील ब्रेव्ह या चित्रपटातील नायिका