Jump to content

मेरिडेन (कनेटिकट)

न्यू हेवन काउंटीमधील मेरिडेनचे स्थान

मेरिडेन हे अमेरिकेतील कनेटिकट राज्यातील एक शहर आहे. हे शहर न्यू हेवन काउंटीमध्ये वसले आहे. इ.स. २००५ च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या सुमारे ५९,५८३ आहे.

इ.स. १९१४मधील मेरिडेन