Jump to content

मेरांगकाँग

मेरांगकॉंग भारताच्या नागालॅंड राज्यातील गाव आहे. २००१ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४,०५२ होती. हे गाव मोकोक्चुंगपासून ४० किमी उत्तरेस आहे.

हे गाव समुद्रसपाटीपासून १,७९७ फूट उंचीवर आहे.