मेम्फिस डेपे
मेम्फिस डेपे (डच: Memphis Depay; १३ फेब्रुवारी १९९४ ) हा एक डच फुटबॉलपटू आहे. २०१३ सालापासून नेदरलँड्स संघाचा भाग असलेला मेम्फिस २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये नेदरलॅंड्ससाठी खेळला आहे.
क्लब पातळीवर मेम्फिस २०१२ पासून एरेडिव्हिझीमधील पी.एस.व्ही. आइंडहोवन ह्या क्लबासाठी खेळत आहे.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत