मेधा मांजरेकर
मेधा मांजरेकर | |
---|---|
पती महेश मांजरेकर यांच्यासोबत मेधा मांजरेकर | |
जन्म | २८ एप्रिल १९६७ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
प्रमुख चित्रपट | दे धक्का, नटसम्राट |
धर्म | हिंदू |
मेधा महेश मांजरेकर (२८ एप्रिल १९६७) या एक मराठी चित्रपट अभिनेत्री आहेत. त्यांचे लग्न महेश मांजरेकर यांच्याशी झाले आहे. तर अभिनेत्री सई मांजरेकर ही त्यांची मुलगी आहे.[१][२][३]
चित्रपट
- दे धक्का
- फक्त लढ म्हणा
- काकस्पर्श
- नटसम्राट
- बंध नायलॉनचे
- दबंग ३
- द पॉवर
- दे धक्का २
संदर्भ
- ^ Tilekar, Swapnal (10 April 2015). "Medha replaces Reema in Manjrekar's Natsamrat". Times of India.
- ^ Kulkarni, Pooja (24 February 2013). "Mahesh Manjrekar to shift base to Pune". Times of India.
- ^ "Mahesh and Medha Manjrekar to present double roles with a difference". Zee Talkies. 2022-08-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-08-06 रोजी पाहिले.