Jump to content

मेजर बूथ

मेजर विल्यम बूथ (डिसेंबर १०, इ.स. १८८६:लोटाउन, पड्सी, यॉर्कशायर, इंग्लंड - जुलै १:ला सिन्यी, फ्रांस) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून दोन कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.

याचे नाव मेजर होते, पदवी नव्हे.

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.