Jump to content

मेगावती सुकर्णोपुत्री

मेगावती सुकर्णोपुत्री

इंडोनेशिया ध्वज इंडोनेशियाची ५वी राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
२३ जुलै २००१ – २० ऑक्टोबर २००४
मागील अब्दुररहमान वाहिद
पुढील सुसिलो बांबांग युधोयोनो

जन्म २३ जानेवारी, १९४७ (1947-01-23) (वय: ७७)
योग्यकर्ता, इंडोनेशिया
नाते सुकर्णो (वडील)
धर्म सुन्नी इस्लाम

मेगावती सुकर्णोपुत्री (बहासा इंडोनेशिया: Diah Permata Megawati Setiawati Sukarnoputri; २३ जानेवारी १९४७) ही इंडोनेशियाची भूतपूर्व व आजवरची एकमेव महिला राष्ट्राध्यक्ष आहे. देशाचा पहिला राष्ट्राध्यक्ष सुकर्णो ह्याची मुलगी असलेली सुकर्णोपुत्री २००१ ते २००४ दरम्यान राष्ट्राध्यक्षपदावर होती.

बाह्य दुवे