Jump to content

मेक्सिकन ग्रांप्री

मेक्सिको मेक्सिकन ग्रांप्री

अटोड्रोमो हर्मानोस रॉड्रिगेझ, मेक्सिको सिटी
शर्यतीची माहिती.
पहिली शर्यत १९६२
सर्वाधिक विजय (चालक)नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन (५)
सर्वाधिक विजय (संघ)ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग (५)
सर्किटची लांबी ४.३०४ कि.मी. (२.६७४ मैल)
शर्यत लांबी ३०५.३५४ कि.मी. (१८९.७३८ मैल)
फेऱ्या ७१
मागिल शर्यत ( २०२३ )
पोल पोझिशन
  • मोनॅको शार्ल लक्लेर
  • स्कुदेरिआ फेरारी
  • १:१७.१६६
पोडियम (विजेते)
सर्वात जलद फेरी
  • युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
  • मर्सिडीज-बेंझ
  • १:२१.३३४


मेक्सिकन ग्रांप्री (स्पॅनिश: Gran Premio de Mexico) ही एक फॉर्म्युला वन शर्यत होती. ही शर्यत १९६३-१९७० व १९८६-१९९२ दरम्यान मेक्सिको देशाच्या मेक्सिको सिटीमध्ये खेळवली जात होती. २०१५ सालच्या हंगामापासून ही शर्यत फॉर्म्युला वनच्या वेळापत्रकामध्ये सामील केली जाईल असा अंदाज आहे.

सर्किट

अटोड्रोमो हर्मानोस रॉड्रिगेझ

ऑटोड्रोमो हर्मानोस रॉड्रिग्ज हा मेक्सिको सिटी, मेक्सिकोमधील ४.३०४ किमी (२.६७४ मैल) मोटरस्पोर्ट रेस ट्रॅक आहे, ज्याचे नाव रेसिंग ड्रायव्हर्स रिकार्डो रॉड्रिग्ज (१९४२-१९६२) आणि पेड्रो रॉड्रिग्ज (१९४०-१९७१) यांच्या नावावर आहे. रिकार्डो रॉड्रिग्ज १९६२ मेक्सिकन ग्रांप्री साठी सराव करताना या सर्किटव अपघातात मरण पावले. नऊ वर्षांनंतर रिकार्डोचा भाऊ पेड्रोचाही येथे सराव करताना मृत्यू झाला. २०१५ पासून, ट्रॅकने पुन्हा एकदा फॉर्म्युला वन मेक्सिकन ग्रँड ग्रांप्रीचे आयोजन सुरू करण्यात आले, हा कार्यक्रम त्यापूर्वी दोन वेगवेगळ्या कालावधीत वेगळ्या मांडणीवर आयोजित करण्यात आला होता, ज्याचा प्रसंग १९९२ मध्ये शेवटची शर्यत येथे आयोजित करण्यात आली होती.

मॅग्डालेना मिक्सहुका

इंटरलागोस सर्किट

विजेते

नव्याने नूतनीकरण केलेले अटोड्रोमो हर्मानोस रॉड्रिगेझ सर्किट, जे २०१५ फॉर्म्युला वन हंगामापासुन वापरण्यात येत आहे.
१९८६-१९९२ मध्ये वापरण्यात आलेले, अटोड्रोमो हर्मानोस रॉड्रिगेझ सर्किट.
१९६२-१९७० मध्ये वापरण्यात आलेले मॅग्डालेना मिक्सहुका सर्किट.

वारंवार विजेते चालक

एकूण विजय चालक शर्यत
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन२०१७, २०१८, २०२१, २०२२, २०२३
युनायटेड किंग्डम जिम क्लार्क १९६२*, १९६३, १९६७
फ्रान्स एलेन प्रोस्ट१९८८, १९९०
युनायटेड किंग्डम नायजेल मॅनसेल १९८७, १९९२
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन२०१६, २०१९
संदर्भ:[]

वारंवार विजेते कारनिर्माता

ठळक दर्शवलेले इंजिन निर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

एकूण विजय विजेता कारनिर्माता शर्यत
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग२०१७, २०१८, २०२१, २०२२, २०२३
युनायटेड किंग्डम टीम लोटस १९६२, १९६३, १९६७, १९६८
युनायटेड किंग्डम मॅकलारेन१९६९, १९८८, १९८९
युनायटेड किंग्डम विलियम्स एफ११९८७, १९९१, १९९२
जर्मनी मर्सिडीज-बेंझ२०१५, २०१६, २०१९
इटली स्कुदेरिआ फेरारी१९७०, १९९०
संदर्भ:[]

वारंवार विजेते इंजिन निर्माता

ठळक दर्शवलेले इंजिन निर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

एकूण विजय विजेता इंजिन निर्माता शर्यत
जपान होंडा रेसिंग एफ११९६५, १९८७, १९८८, १९८९, २०२१
युनायटेड किंग्डम कॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्स १९६२, १९६३, १९६४
अमेरिका फोर्ड मोटर कंपनी * १९६७, १९६८, १९६९
जर्मनी मर्सिडीज-बेंझ२०१५, २०१६, २०१९
इटली स्कुदेरिआ फेरारी१९७०, १९९०
फ्रान्स रेनोल्ट एफ१ १९९१, १९९२
स्वित्झर्लंड टॅग हुयर ** २०१७, २०१८
संदर्भ:[]

* Built by कॉसवर्थ, funded by Ford

** Built by रेनोल्ट एफ१

हंगामानुसार विजेते

हंगाम रेस चालक विजेता कारनिर्माता सर्किट माहिती
१९६२युनायटेड किंग्डम ट्रेवर टेलर
युनायटेड किंग्डम जिम क्लार्क
टीम लोटस - कॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्स मॅग्डालेना मिक्सहुका माहिती
१९६३युनायटेड किंग्डम जिम क्लार्क टीम लोटस - कॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्स मॅग्डालेना मिक्सहुका माहिती
१९६४अमेरिका डॅन गुर्नी ब्राभॅम - कॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्स माहिती
१९६५अमेरिका रिची गिन्थर होंडा रेसिंग एफ१ माहिती
१९६६युनायटेड किंग्डम जॉन सर्टीस कुपर कार कंपनी - मसेराती माहिती
१९६७युनायटेड किंग्डम जिम क्लार्क टीम लोटस - फोर्ड मोटर कंपनीमाहिती
१९६८युनायटेड किंग्डम ग्रहम हिल टीम लोटस - फोर्ड मोटर कंपनीमाहिती
१९६९न्यूझीलंड डेनी हुल्म मॅकलारेन - फोर्ड मोटर कंपनीमाहिती
१९७०बेल्जियम जॅकी आयकॅक्स स्कुदेरिआ फेरारी माहिती
१९७१
-
१९८५
शर्यत आयोजीत नाही करण्यात आली.
१९८६ऑस्ट्रिया गेर्हार्ड बर्गर बेनेटन फॉर्म्युला - बी.एम.डब्ल्यू. अटोड्रोमो हर्मानोस रॉड्रिगेझ माहिती
१९८७युनायटेड किंग्डम नायजेल मॅनसेल विलियम्स एफ१ - होंडा रेसिंग एफ१ माहिती
१९८८फ्रान्स एलेन प्रोस्टमॅकलारेन - होंडा रेसिंग एफ१ माहिती
१९८९ब्राझील आयर्टोन सेन्ना मॅकलारेन - होंडा रेसिंग एफ१ माहिती
१९९०फ्रान्स एलेन प्रोस्टस्कुदेरिआ फेरारी माहिती
१९९१इटली रिक्कार्डो पॅट्रेसे विलियम्स एफ१ - रेनोल्ट एफ१ माहिती
१९९२युनायटेड किंग्डम नायजेल मॅनसेल विलियम्स एफ१ - रेनोल्ट एफ१ माहिती
१९९३
-
२०१४
शर्यत आयोजीत नाही करण्यात आली.
२०१५जर्मनी निको रॉसबर्गमर्सिडीज-बेंझ अटोड्रोमो हर्मानोस रॉड्रिगेझ माहिती
२०१६युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१७नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग - टॅग हुयर माहिती
२०१८नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग - टॅग हुयर माहिती
२०१९युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०२० कोविड-१९ महामारी मुळे शर्यत आयोजीत नाही करण्यात आली[]
२०२१नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग - होंडा रेसिंग एफ१ अटोड्रोमो हर्मानोस रॉड्रिगेझ माहिती
२०२२नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
२०२३नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
संदर्भ:[][]

हे सुद्धा पहा

  1. फॉर्म्युला वन
  2. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  3. फॉर्म्युला वन चालक यादी
  4. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  6. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

  1. ^ a b c d "मेक्सिकन Grand Prix".
  2. ^ "फॉर्म्युला वन confirms it's not possible to race in ब्राझिल, USA, मेक्सिको and कॅनडा in २०२०".
  3. ^ "I ग्रान प्रीमिओ di मेक्सिको १९६२".

बाह्य दुवे