Jump to content

मे २८

मे २८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १४८ वा किंवा लीप वर्षात १४९ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

सोळावे शतक

अठरावे शतक

एकोणविसावे शतक

  • १८३० - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष अँड्र्यू जॅक्सनने इंडियन रिमुव्हल ऍक्टवर सही करून स्थानिक अमेरिकन जमातींना स्थलांतर करण्यास भाग पाडले.
  • १८९२ - जॉन मुइरने सान फ्रांसिस्कोमध्ये सियेरा क्लबची स्थापना केली.

विसावे शतक

एकविसावे शतक

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

  • जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन

बाह्य दुवे



मे २६ - मे २७ - मे २८ - मे २९ - मे ३० - (मे महिना)