मे २१
मे २१ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १४१ वा किंवा लीप वर्षात १४२ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
एकोणिसावे शतक
- १८५१ - कोलंबियामध्ये गुलामगिरी कायदेबाह्य करण्यात आली.
विसावे शतक
- १९९१ - भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची श्रीपेराम्बदुर येथे हत्या.
एकविसावे शतक
जन्म
- ४२६ - प्लेटो, ग्रीक विद्वान.
- १४७१ - आल्ब्रेख्त ड्यूरर, जर्मन चित्रकार.
- १५२७ - फिलिप दुसरा, स्पेनचा राजा.
- १७९२ - गुस्ताव कोरियोलिस, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ.
- १९२१ - आंद्रेई सखारोव्ह, रशियन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९२८ - ज्ञानेश्वर नाडकर्णी, कलासमीक्षक व लेखक.
- १९३० - माल्कम फ्रेझर, ऑस्ट्रेलियाचा २२वा पंतप्रधान.
- १९४४ - मेरी रॉबिन्सन, आयर्लंडची राष्ट्राध्यक्ष.
मृत्यू
- ९८७ - लुई पाचवा, फ्रांसचा राजा.
- १२५४ - कॉन्राड चौथा, जर्मनीचा राजा.
- १४८१ - क्रिस्चियन पहिला, डेन्मार्क, नॉर्वे व स्वीडनचा राजा.
- १५४२ - हर्नान्दो डि सोटो, स्पॅनिश कॉॅंकिस्तादोर.
- १९२९ - आर्चिबाल्ड प्रिमरोझ, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १९७३ - बाळकृष्ण ढवळे, मराठी मुद्रण व प्रकाशन क्षेत्रातील व्यवसायिक.
- १९९१ - राजीव गांधी, भारतीय पंतप्रधान.
- २००२ - सुलतान अहमद, निर्माते दिग्दर्शक.
- २०२० - छगन चौघुले, लोककलावंत
- २०२१ - सुंदरलाल बहुगुणा, भारतीय पर्यावरणवादी
प्रतिवार्षिक पालन
- जागतिक दहशतवाद विरोधी दिन. [१]
- आरमार दिन - चिले.
- स्वातंत्र्य दिन - मॉॅंटेनिग्रो.
- जागतिक ध्यान दिवस. [२]
संदर्भ
- ^ "Assam observes Anti-Terrorism Day on Rajiv Gandhi's death anniversary". The Economic Times. 21 May 2005. 14 March 2018 रोजी पाहिले.
- ^ "21 मे दिनविशेष". आजचा दिनविशेष. 13 May 2024. 20 May 2024 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर मे २१ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)