Jump to content

मॅन्युएल दुसरा पॅलिओलोगस, बायझेन्टाईन सम्राट

दुसरा मॅन्युअल

मॅन्युअल दुसरा पॅलिओलोगस (ग्रीक: Μανουήλ Β΄ Παλαιολόγος; २७ जून १३५० – २१ जुलै १४२५) हा इ.स. १३९१ ते १४२५ दरम्यान बायझेंटाईन साम्राज्याचा सम्राट होता.


बाह्य दुवे