मॅनोफिल्ड पार्क
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | ॲबर्डीन, स्कॉटलंड |
स्थापना | १८७९ |
आसनक्षमता | ६,००० |
मालक | ॲबर्डीनशायर क्रिकेट क्लब |
प्रथम ए.सा. | १ जुलै २००८: आयर्लंड वि. न्यूझीलंड |
अंतिम ए.सा. | १७ ऑगस्ट २०२२: स्कॉटलंड वि. अमेरिका |
प्रथम २०-२० | ४ जुलै २०१३: स्कॉटलंड वि. केन्या |
अंतिम २०-२० | ५ जुलै २०१३: स्कॉटलंड वि. केन्या |
शेवटचा बदल ५ सप्टेंबर २०२२ स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
मॅनोफिल्ड पार्क हे स्कॉटलंडच्या ॲबर्डीन शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.