मॅडेलिन ऑलब्राइट
मॅडेलिन याना ऑलब्राइट तथा मरी याना कोर्बेलोव्हा (१५ मे, इ.स. १९३७:प्राग, चेकोस्लोव्हेकिया - ) ही अमेरिकेची भूतपूर्व परराष्ट्रसचिव आहे.
ऑलब्राइट संयुक्त राष्ट्रांमधील अमेरिकेची राजदूतही होती. ऑलब्राइट अमेरिकेची पहिली महिला परराष्ट्रसचिव होती.
हिने कोलंबिया विद्यापीठातून पी.एचडी.ची पदवी मिळविली आहे.