Jump to content

मॅक्स-मोरलॉक-स्टेडियोन

फ्रांकनस्टेडियोन
पूर्ण नाव एझीक्रेडिट-स्टेडियोन
मागील नावे अर्बन स्टेडियम (१९२८ - १९९१)
स्थानन्युर्नबर्ग, बायर्न, जर्मनी
उद्घाटन इ.स. १९२८
बांधकाम खर्च ५.६२ कोटी युरो
आसन क्षमता ४८,५४८
वापरकर्ते संघ/स्पर्धा
१. एफ.से. न्युर्नबर्ग

फ्रांकनस्टेडियोन (जर्मन: Frankenstadion) किंवा एझीक्रेडिट-स्टेडियोन हे जर्मनी देशाच्या न्युर्नबर्ग शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. १९७२ उन्हाळी ऑलिंपिक२००६ फिफा विश्वचषक स्पर्धांसाठी वापरण्यात आलेल्या ह्या स्टेडियममधून १. एफ.से. न्युर्नबर्ग हा जर्मन संघ आपले यजमान सामने खेळतो.


२००६ फिफा विश्वचषक

तारीख वेळसंघ #१ निकाल संघ #२ फेरी प्रेक्षक
११ जून २००६18.00मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको3–1इराणचा ध्वज इराणगट ड41,000
१५ जून २००६18.00इंग्लंडचा ध्वज इंग्लंड2–0त्रिनिदाद आणि टोबॅगोचा ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगोगट ब41,000
१८ जून २००६15.00जपानचा ध्वज जपान0–0क्रोएशियाचा ध्वज क्रोएशियागट फ41,000
२२ जून २००६16.00घानाचा ध्वज घाना2–1Flag of the United States अमेरिकागट इ41,000
२५ जून २००६21.00पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल1–0Flag of the Netherlands नेदरलँड्सउप-उपांत्यपूर्व फेरी41,000


बाह्य दुवे