Jump to content

मृदगंध

मृद्गंध इंदिरा संत यांचा लेखसंग्रह आहे. यात संत यांनी बालपणी अनुभवलेल्या काही प्रसंगांची वर्णने आहेत. इंदिरा संत बालपणी आजोळी वास्तव्यास असल्याने त्या गावच्या घराविषयी, तेथील माणसांविषयी, निसर्गाविषयीचे उल्लेख अनेकदा या लेखांमध्ये सापडतात. त्यांच्या शालेय जीवनातील आठवणी त्यांनी गमतीदार शैलीत मांडल्या आहेत.