Jump to content

मून क्वेओन कांग

मून क्वेओन कांग (२४ एप्रिल, १९८८:सोल, दक्षिण कोरिया - ) हा दक्षिण कोरियाकडून आंतरराष्ट्रीय हॉकी खेळणारा खेळाडू आहे. याने २००८ आणि २०१२ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भाग घेतला होता.

याचा जुळा भाऊ मून क्यू कांग सुद्धा दक्षिण कोरियाकडून हॉकी खेळला.