मूत्रकृच्छ्र
मूत्रकृच्छ्र म्हणजे ज्यात मनुष्याला मूत्रविसर्जनाच्या वेळी खूप त्रास होतो, वेदना होतात आणि मूत्रप्रवृत्ती व्यवस्थित होत नाही असा आजार होय. [१]
संदर्भ
- ^ मूत्रकृच्छ्र - डॉ. श्री बालाजी तांबे Archived 2012-03-06 at the Wayback Machine. March 02, 2012