Jump to content

मुस्तफा मूसा

पदक माहिती
अल्जीरियाअल्जीरिया या देशासाठी खेळतांंना
मुष्टियुद्ध (पुरुष)
उन्हाळी ऑलिंपिक खेळ
कांस्य१९८४ लॉस एंजेलस८० किलो

मुस्तफा मूसा (२ फेब्रुवारी, १९६२;ओरान, फ्रेंच अल्जीरिया — ३ ऑगस्ट, २०२४;ओरान, अल्जीरिया) हा एक अल्जीरियाचा मुष्टियोद्धा होता. याने ऑलिंपिक खेळांमध्ये अल्जीरियाचे प्रतिनिधित्व केले.

मूसाने १९८४ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेत लाइट हेवीवेट वजनगटात कांस्यपदक जिंकले होते.[] हे अल्जीीयाचे पहिले ऑलिंपिक पदक होते.

२०२४मध्ये ओरान शहरात झालेल्या अपघातात याचा मृत्यू झाला.[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ Sports Reference. "Mustapha Moussa Biography". 18 April 2020 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 20 July 2012 रोजी पाहिले.
  2. ^ La légende de la boxe algérienne Mustapha Moussa n’est plus साचा:In lang