मुशीर-रियाझ
Indian film producer | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
| |||
मुशीर आलम (१९३९/४० - २० फेब्रुवारी २०१९)[१] आणि मोहम्मद रियाझ (१९४८/४९ - २१ मे २०२२)[२] हे दोघे भारतीय चित्रपट निर्माता होता. मुशीर-रियाझ या नावाने ते ओळखले जात व "मुशीर रियाझ प्रॉडक्शन" किंवा "एम. आर. प्रॉडक्शन" ही त्यांची चित्रपट निर्मिती कंपनी होती.[३] दोघेही मूळचे कानपूरचे होते व नात्याने मेव्हणे होते.
१९७० आणि १९८० च्या दशकातील बॉलीवूडमधील सर्वोच्च-प्रोफाइल आणि सर्वात यशस्वी निर्मात्यांपैकी एक म्हणून त्यांची ओळख होती.[४][५] १९८२ मध्ये त्यांचे मुंबईत कुप्रसिद्ध अपहरण करण्यात आले होते.[६]
फिल्मोग्राफी
- सफर (१९७०)
- मेहबूबा (१९७६)
- बैराग (१९७६)
- अपने पराये (१९८०)
- राजपूत (१९८२)
- शक्ती (१९८२)
- जबरदस्त (१९८५)
- समुंदर (१९८६)
- कमांडो (१९८८)
- अकेला (१९९१)
- विरासत (१९९७)[७]
पुरस्कार
- १९८१ - फिल्मफेर विशेष पुरस्कार (विजेता) - अपने पराये
- १९८३ - फिल्मफेर सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार (विजेता) - शक्ती
- १९९८ - फिल्मफेर सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार (नामांकन) - विरासत
संदर्भ
- ^ "Film producer Mushir Alam buried in city". The Times of India. 2019-02-22. ISSN 0971-8257. 2023-07-20 रोजी पाहिले.
- ^ "'Safar' movie producer Mohamed Riaz passes away". २१ मे २०२२.
- ^ "Mushir Alam | Producer, Additional Crew". IMDb (इंग्रजी भाषेत). 2023-07-20 रोजी पाहिले.
- ^ "Mushir Alam Leaves Behind A VIRASAT Of Films" (इंग्रजी भाषेत). 2019-02-21. 2023-07-20 रोजी पाहिले.
- ^ "Producer Mohammad Riaz passes away : Bollywood News – Bollywood Hungama". 22 May 2022.
- ^ Bagwan, Isaque (2018-07-29). "A nose for crime: How a Mumbai cop solved the kidnap of 'Shakti' producer Mushir Alam". Scroll.in (इंग्रजी भाषेत). 2023-07-20 रोजी पाहिले.
- ^ "Anil Kapoor 'dedicates' 25th year of Virasat to producers Mushir Riaz". ३१ मे २०२२.