मुलतान
मुलतान مُلتان | |
पाकिस्तानमधील शहर | |
मुलतान | |
देश | पाकिस्तान |
प्रांत | पंजाब |
समुद्रसपाटीपासुन उंची | ४०० फूट (१२० मी) |
लोकसंख्या (२००९) | |
- शहर | १५,६६,९३२ |
प्रमाणवेळ | यूटीसी+०५:०० |
मुलतान (उर्दू: مُلتان) हे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामधील एक शहर आहे. व देशामधील कराचीच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. मुलतान पाकिस्तानच्या मध्य भागात चिनाब नदीच्या काठावर वसले असून लोकसंख्येनुसार ते पाकिस्तानमधील पाचव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
खेळ
क्रिकेट हा लाहोरमधील सर्वात लोकप्रिय खेळ असून फैसल बँक सुपर ८ टी२० चषकामध्ये खेळणारा मुल्तान टायगर्स हा क्लब येथेच स्थित आहे. येथील मुलतान क्रिकेट मैदानामध्ये काही कसोटी व एकदिवसीय सामने खेळवले गेले आहेत.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2011-03-04 at the Wayback Machine.
- विकिव्हॉयेज वरील मुलतान पर्यटन गाईड (इंग्रजी)