Jump to content

मुर्मान्स्क ओब्लास्त

मुर्मान्स्क ओब्लास्त
Мурманская область
ओब्लास्त
ध्वज
चिन्ह

मुर्मान्स्क ओब्लास्तचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
मुर्मान्स्क ओब्लास्तचे रशिया देशामधील स्थान
देशरशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हावायव्य
राजधानीमुर्मान्स्क
क्षेत्रफळ१,४४,९०० चौ. किमी (५५,९०० चौ. मैल)
लोकसंख्या८,९२,५३४ (इ.स. २००२)
घनता६ /चौ. किमी (१६ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२RU-MUR
संकेतस्थळhttp://www.gov-murman.ru/

मुर्मान्स्क ओब्लास्त (रशियन: Му́рманская о́бласть) हे रशियाच्या संघातील सदस्य असलेले एक ओब्लास्त आहे. रशियन संघाच्या वायव्येस वसलेल्या या ओब्लास्ताची प्रशासकीय राजधानी मुर्मान्स्क येथे आहे.


बाह्य दुवे