Jump to content

मुरबाड तालुका

  ?मुरबाड तालुका

महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
भाषामराठी, मुरबाडी
तहसीलमुरबाड तालुका
पंचायत समितीमुरबाड तालुका
कोड
पिन कोड

• 421401


मुरबाड तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्याचा एक तालुका आहे.

पार्श्वभूमी

  • 'कल्याण' पासून 'थीतबी' गावापर्यंत हा तालुका पसरला आहे. तालुक्यात प्रामुख्याने कुणबी, मराठा ,बौद्ध,आगरी, आदिवासी व ठाकुर समाजाची वस्ती आहे. अहमदनगर - मुंबई महामार्गावर गावे पसरलेली आहेत. पर्यटकप्रिय असलेला 'माळशेज घाट' याच तालुक्यामध्ये येतो. मुंबई व जवळपासच्या ठिकाणांहून छोट्या सहलींसाठी बरेच पर्यटक या परिसरात येतात.
  • सह्याद्री डोंगर रांगांमध्ये आजोबाचा पर्वत (डोंगर ) हे स्थळ  देवस्थान आणि पर्यटन स्थळ म्हणून विशेष प्रसिद्ध आहे. तालुक्याचे शेवटचे गाव वेळूक आणि आळवे  येथून आपल्याला आजोबाच्या पर्वतावर जाण्यास मार्ग आहे .
  • मुरबाड तालुक्यात अनेक ऐतिहासिक ठिकाणे तसेच पुराणात नोंद घेण्यात आलेली ठीकाणे आहेत. १) नाणेघाट २) गोरखगड ३) मच्छीन्द्रगड ४)सिद्धगड ५) श्रुंगकृषी समाधी ६) श्री क्षेत्र संगमेश्वर ( काळू डोईफोडी नदीचा संगम ) ७) सरळगाव येथील साई मंदिर साई विसावा ८) खांबलिंगेश्वर म्हसा ९) गणेश लेणी सोनावळे
  • मुरबाड तालुका हा निसर्गाने नटलेला असा तालुका आहे. या तालुक्यातील अनेक गावे ही डोंगराळ भागात मोडतात. मुरबाड परिसरात आज अनेक बंगलो प्रोजेक्ट आले आहेत . त्याच सोबत अनेक गृह प्रकल्प, उद्योग व्यवसाय येत आहेत. मात्र यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास व्हायला नको याची काळजी सर्वानी घ्यायला हवी .
  •   मुरबाड तालुक्यातील काळू नदी आणि शाई नदीवर धरण बांधण्याचे  नियोजन आहे . मात्र शासन आणि राजकारणी यांच्या चुकीच्या धोरणामुळे येथील स्थानिक बेघर आणि बेरोजगार होणार आहेत . स्थानिकांसाठी शासनाची कोणतीही ठोस योजना नसल्याने या दोन्ही धारणांसाठी स्थानिकांचा प्रखर विरोध आहे. आज या दोन्ही धरणांचे  काम बंद पडले आहे. स्थानिकांच्या एकजुटीचा विजय झाला आहे . 
  • मुरबाडची MIDC विशेष प्रसिद्ध होती. मात्र सोयीसुविधांच्या अभावामुळे, प्रशिक्षित कामगारांचा तुटवडा आणि उद्योगांचे स्थलांतर यामुळे आज MIDCचे चित्र काळवंडले आहे . 
  • मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटाजवळील मोरोशी गाव येथुन २ किमी. अंतरावर प्रसिद्ध भैरवगडचा किल्ला आहे. या किल्ल्यावर थंड पाण्याने भरलेला हौद गडाच्या माथ्यावर जाण्यासाठी कोरीव पायरी आहेत. घोडा ठेवण्यासाठी कोरीव जागा, थंड हवेचे ठिकाण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ताब्यात असलेल्या गडांपैकी हा एक मानला जातो. वर्षभर अनेक पर्यटक येथे येतात

तालुक्यातील गावे

  1. आगाशी (मुरबाड)
  2. आळवे
  3. अल्याणी
  4. आंबेटेंभे
  5. आंबेगाव (मुरबाड)
  6. आंबेळे बुद्रुक
  7. आंबेळे खुर्द
  8. आंबिवली (मुरबाड)
  9. आनंदनगर (मुरबाड)
  10. आसकोट
  11. आसोळे
  12. आसोसे
  13. आवळेगाव (मुरबाड)
  14. बाळेगाव (मुरबाड)
  15. खेडले-तळवली

बांधिवळीभडणेभालुकभोरांडेभुवन (मुरबाड)बोरगाव (मुरबाड)बोरीवली (मुरबाड)ब्राह्मणगाव (मुरबाड)बुरसुंगेचाफे तर्फे खेडुळचंद्रापूर (मुरबाड)चासोळेचिखले (मुरबाड)चिराडदहीगाव (मुरबाड)दहीवलीडांगुर्लेदेहनोळीदेहरीदेवगाव (मुरबाड)देवघर (मुरबाड)देवपेधानिवलीधारगावधसईदिघेफाळदिवाणपाडाडोंगरन्हावेदुधनोळीदुर्गापूर (मुरबाड)एकलाहरेफांगळोशीफांगणेफांगुळगव्हाणफणसोळीगणेशपूर (मुरबाड)गावाळीघागुर्लीघोराळेगोरखगड (मुरबाड)गोरेगाव (मुरबाड)हेदावळीहिरेघरइंदेजडाईजाईगावजांभुर्डे (मुरबाड)जामघर (मुरबाड)काचाकोळीकळंबाडमुकळंभे (मुरबाड)कळमखांडेकळंभाडकांदळी (मुरबाड)कान्हार्लेकान्होळकारावळेकरचोंडेकासगावकेदुर्लीखांडपे (मुरबाड)खांदरेखानिवरेखापारी (मुरबाड)खारशेत उंबरोळीखाटेघरखेड (मुरबाड)खेडाळेखेवारेखोपिवळीखुताळबंगलाखुताळ बारागावखुतारवाडीगावकिसाळकिशोरकोचरेबुद्रुककोचरेखुर्दकोळे (मुरबाड)कोळोशी (मुरबाड)कोळठणकोंडेसाखरेकोरावळेकुडावलीकुडशेतमढमहजमाजगाव (मुरबाड)माळ (मुरबाड)मालेगाव (मुरबाड)माल्हेडमाळीनगरमांडुसमांडवाटमाणगाव (मुरबाड)माणिवलीबुद्रुकमाणिवलीखुर्दमाणिवली शिरवलीमाणिवली तर्फे खेडुळमासळेमेरडीम्हारसम्हासेमिल्हेमोहाघरमोहपमोहराईमोहघरमोरोशी (मुरबाड) मुरबाड. नाधईनागाव (मुरबाड)नांदेणीनांदगाव (मुरबाड)नारायणगाव (मुरबाड)नारीवळीनेवळपाडान्हावे (मुरबाड)न्याहाडीओजीवलेपडाळेपाळुपाणशेतपारगाव (मुरबाड)पऱ्हेपारोंडेपाशेणीपाटगाव (मुरबाड)पावळेपेंधारीपिंपळगाव (मुरबाड)पिंपळघर (मुरबाड)पोटगावरामपूर (मुरबाड)रांजणगाव (मुरबाड)रावसाजाईसाजगाव (मुरबाड)साखरे (मुरबाड)साकुर्ली (मुरबाड)संगम (मुरबाड)सरळगावसासणे (मुरबाड)सावर्णेसायाळेशाई (मुरबाड)शास्त्रीनगर (मुरबाड)शेडाळीशेळगाव (मुरबाड)शिडगावशिरावलीशिरगाव (मुरबाड)शिरोशीशिरपूर (मुरबाड)शिवाळेसिधगडसिंगपूरसोनावळेसोनगाव (मुरबाड)तळेगाव (मुरबाड)तळेखाळतळवलीबारगावतळवली तर्फे घोराडटेंभारेबुद्रुकटेमगावठाकरेनगरथिटबी तर्फे वैशाखारेठुणेटोकावडेतोंडळीतुळाईउचाळेउदळदोन उमरोळीबुद्रुक उंबरपाडाउंबरोळी खुर्दवडगाव (मुरबाड)वैशाखारेवेहारेवेळुकविढेविद्यानगरवाडुवडवली (मुरबाड)वाघगाववाघिवळीवाल्हीवळेवांजळे (मुरबाड)वानोटेझाडघर,खेडले-तळवली.

संदर्भ

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate
ठाणे जिल्ह्यातील तालुके
ठाणे तालुका | कल्याण तालुका | मुरबाड तालुका | भिवंडी तालुका | शहापूर तालुका | उल्हासनगर तालुका | अंबरनाथ तालुका