मुनमुन सेन
मुनमुन सेन (खरे नाव श्रीमती देव वर्मा) या एक बंगाली अभिनेत्री आहेत. त्यांच्या आईचे नाव सुचित्रा सेन याही हिंदी-बंगाली अभिनेत्री आहेत. मॉडेल आणि अभिनेत्री रिया सेन या मुनमुन सेन यांच्या कन्या.
मुनमुन सेन या पश्चिम बंगालमधील बांकुरा मतदार संघातल्या २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार आहेत.