Jump to content

मुद्गल स्वामी

श्री कल्याण स्वामींचे उत्तराधिकारी श्री मुद्गल स्वामींची समाधी .तेथे दासमारुती स्थापन केला आहे .

मुद्गल स्वामी हे कल्याण स्वामीचे उत्तराधिकारी .त्यांची स्वामींची समाधी डोमगाव येथेच श्री कल्याण स्वामींच्या समाधी समोर आहे .त्यावर दासमारुतीचे मंदिर आहे .