Jump to content

मुणगे

मुणगे हे भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालूक्यातील आचरा बंदर जवळील एक गाव आहे. गावात भगवती देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे.

  ?मुणगे

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ५,२०७ चौ. किमी
जवळचे शहरदेवगड
जिल्हासिंधुदुर्ग जिल्हा
लोकसंख्या
घनता
२,१७५ (२०११)
• ०/किमी
भाषामराठी
सरपंच
बोलीभाषामालवणी
कोड
पिन कोड
• आरटीओ कोड

• 416630
• MH-07
संकेतस्थळ: www.munage.org

राजकीय संरचना

लोकसभा मतदारसंघ : रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग (लोकसभा मतदारसंघ)

विधानसभा मतदारसंघ : देवगड

उद्योग

  • शेती हाच मुख्य व्यवसाय आहे.
  • मासेमारी हा उपव्यवसाय आहे.
  • हापूस आंबा कलम बागायत हा देखील जोड व्यवसाय आहे.


  ?मुणगे

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हासिंधुदुर्ग
तालुका/केदेवगड
लोकसंख्या५,००० (२०११)

भौगोलिक स्थान

हवामान

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते.

लोकजीवन

प्रेक्षणीय स्थळे

  • मुणगे समुद्रकिनारा
  • बायची देवी मंदिर
  • केऊंडला

नागरी सुविधा

जवळपासची गावे

  • हिंदळे
  • पोयरे
  • जामडुल
  • आचरा
  • मिठबाव
  • नारींग्रे

संदर्भ

१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/७.https://munage.org/

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुके
सावंतवाडी तालुका | कणकवली तालुका | कुडाळ तालुका | देवगड तालुका | दोडामार्ग तालुका | मालवण तालुका | वेंगुर्ला तालुका | वैभववाडी तालुका