मुट्टमं
मुट्टमं(मल्याळम :മുട്ടം)(English : Thodupuzha) भारताच्या केरळ राज्यातील इडुक्की जिल्हा मधे तोडुपुझा(थोडुपुझा) तालुक्यातील एक ग्रामपंचायत आहे. हे महानगर कोचि (कोचीन) पासून 66 की. मी. दुर् दक्षिण-पूर्विकडे बसलेली एक गाव आहे
हेच नावानी ओळखलेल्या दुसरा ठीकाणे
केरळ आणि तामिळ नाडु मधे "मुट्टमं" नावाने ओळखलेला दहा ते अधिक ठिकाणाचे नाव खालील प्रमाणे आहेत
- 1. तोडुपुझा(थोडुपुझा) - मुट्टमं
- 2. तोडुपुझा (थोडुपुझा) - ऐषुमुट्टमं
- 3. आलुवा - मुट्टमं
- 4. चेरत्तला (चेर्थला) - मुट्टमं
- 5. हरीप्पाड - मुट्टमं
- 6. कासरागोड - मुट्टमं
- 7. कण्णूर (कन्नूर)- मुट्टमं (पयांगाडी)
- 8. कन्याकुमारी - मुट्टमं
- 9. कडालूर - मुट्टमं
- 10. नागपट्टिणमं - मुट्टमं
- 11. कोयम्बटूर - मुट्टमं
शिक्षा संस्थान
- 1. महात्मा गांधी युनिवर्सिटी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग,तोडुपुज़ा (थोडुपुझा)
- 2. गवर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज,मुट्टमं
- 3. तकनीकी हायर सेकेंडरी स्कूल, मुट्टमं
- 4. गवर्नमेंट हायस्कुल, मुट्टमं
- 5. सेंट थॉमस हाई स्कूल, तुटंगनाड
- 6. शांथाल ज्योति पब्लिक स्कूल, मुट्टमं.
- 7. पंचायत एल.पी. स्कूल, इल्लिचारी.
- 8. शराफुल इस्लाम मदरसा
गवर्नमेंट हाई स्कूल: हे पाठशाला ही गावातील एक जुन्या शिक्ष केंद्र असुन त्याचे नाव श्रि लक्ष्मीविलासम संस्कृतम् पाठ्शाळा म्हणून ओळखलेला होतो
बैंक
- 1. स्टेट बैंक आफ त्रावणकोर (कृषि) मुट्टमं - तुटंगनाड
- 2. फेडरल बैंक, मुट्टमं.
- 3. तोडुपुज़ा (थोडुपुझा) अर्बन बैंक, मुट्टमं.
- 4. मुट्टमं सेवा सहकारी बैंक, मुट्टमं
- 5. इडुक्की जिल्हा सहकारी बैंक, मुट्टमं
- 6. तुटंगनाड सेवा सहकारी बैंक, तुटंगनाड
- 7. सऊथ मालाबार ग्रामीण बैंक, मुट्टमं.