मुझफ्फरनगर
मुझफ्फरनगर भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे.
हे शहर मुझफ्फरनगर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. हे गुळाचे आशियातील सर्वात मोठे मार्केट मानले जाते.