मुझफ्फर अली
Indian film producer | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | ऑक्टोबर २१, इ.स. १९४४ लखनौ | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय |
| ||
कार्यक्षेत्र | |||
अपत्य |
| ||
वैवाहिक जोडीदार |
| ||
पुरस्कार |
| ||
| |||
मुझफ्फर अली (जन्म २१ ऑक्टोबर १९४४) एक भारतीय चित्रपट निर्माता, फॅशन डिझायनर, कवी व कलाकार आहे.[१][२][३][४]
दिग्दर्शकीय फिल्मोग्राफी
- २०१५: जानीसार (अभिनेता देखील)
- १९८६: अंजुमन (निर्माता देखील)
- १९८२: आगमान
- १९८१: उमराव जान (निर्माता देखील)
- १९७८: गमन (निर्माता देखील)
- अप्रकाशित: झुनी (निर्माता देखील) [५]
पुरस्कार
- २००५ - पद्मश्री पुरस्कार (२००५) [६]
- १९७८ - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार - विशेष उल्लेख (फीचर फिल्म) - गमन
- १९८१ - फिल्मफेर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार - उमराव जान
संदर्भ
- ^ "Muzaffar Ali — Opulent Decadence | FCCI journal". Journal of Indian Cinema (इंग्रजी भाषेत). 2020-10-21. 17 January 2021 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-11-10 रोजी पाहिले.
- ^ "Bollywood has lost the plot: Muzaffar Ali". The Times of India. The Times Group. 2009-09-17. 2012-11-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-05-07 रोजी पाहिले.
- ^ "Muzaffar Ali deplores MNS stand against North Indians, Bachchan". The Hindu. The Hindu Group. 2008-02-04. 2014-05-07 रोजी पाहिले.
- ^ "Muzaffar Ali in Lucknow". The Times of India. The Times Group. 2010-08-04. 2012-11-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-05-07 रोजी पाहिले.
- ^ "Guftagoo with Muzaffar Ali Rajya Sabha TV". youtube. रोजी मूळ पानापासून संग्रहित2015-12-23. 2014-05-21 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
- ^ "Padma Awards" (PDF). Ministry of Home Affairs, Government of India. 2015. 2015-10-15 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 21 July 2015 रोजी पाहिले.