मुचकंदी नदी ही महाराष्ट्रातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील एक नदी आहे. ती पूर्णगड येथील खाडीतून अरबी समुद्रास मिळते.