Jump to content

मुग्धा गोडसे

मुग्धा गोडसे
मुग्धा गोडसे
जन्ममुग्धा गोडसे
जुलै २६, १९८५
पुणे, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्रबॉलीवूड, मॉडेलींग
भाषामराठी
प्रमुख चित्रपटफॅशन (चित्रपट), जेल

मुग्धा गोडसे ( जुलै २६, १९८५) ही मराठी फॅशन मॉडेल आणि हिंदी चित्रपटांमधील अभिनेत्री आहे. तिने २००४मधील फेमिना मिस इंडिया स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती.

बाह्य दुवे