Jump to content

मुकुंद देवळालीकर

प्रा. मुकुंदराव बाबूराव देवळालीकर (१९४६ - जुलै, २०१८:कर्जत, अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र) हे एक मराठी कवी, नाटककार व पत्रकार, समाजसेवक होते. त्यांच्या धन धन गाऊ, लखलख सोनेरी दुनिया, दुनिया तुझा दरबार अशा कव्वाल्या प्रसिद्ध आहेत.[][][][]

पुस्तके

सहा काव्यसंग्रह, चार कथासंग्रह, एक नाटक

  • उमलती फुले (कवितासंग्रह)
  • उमलत्या कळ्या (बालकविता)
  • ओंजळ (कथासंग्रह)
  • ओवाळणी (कथासंग्रह)
  • कथारूप रामायण (कथा) : २०१२ साली ग्रंथालय संचालनालयाने खरेदीसाठी शिफारस केलेले पुस्तक.
  • कनक (कवितासंग्रह)

सन्मान आणि पुरस्कार

  • कऱ्हाड येथील कवी संमेलनाचे अध्यक्षपद
  • दि प्राईड ऑफ इंडिया भास्कर ॲवार्ड
  • शाहीर कवी आंनद फंदी पुरस्कार
  • साहित्य अलंकार
  • दलित साहित्य अकादमीचा साहित्यरत्न पुरस्कार

संदर्भ

  1. ^ "उमलत्या कळ्या-Umalatya Kalya by Prof. Mukund Devlalikar - Pruthviraj Prakashan - BookGanga.com". www.bookganga.com. 23 मे 2020 रोजी पाहिले.
  2. ^ "कवी मुकूंद देवळालीकर यांचे निधन". Maharashtra Times. 23 मे 2020 रोजी पाहिले.
  3. ^ "कथासंग्रहास पुरस्कार". Maharashtra Times. 23 मे 2020 रोजी पाहिले.
  4. ^ "कांकरिया करंडक बाल एकांकिका स्पर्धेला प्रारंभ". Divya Marathi. 23 मे 2020 रोजी पाहिले.