मुकादम
मुकादम (इंग्लिश:Foreman) मजुरांवर किंवा अव्यवस्थापकीय कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर देखरेख करणाऱ्या व्यक्तीस म्हणतात. मुकादम हे पद सहसा व्यवस्थापकीय कक्षेत बसत नाही.