Jump to content

मुंबई–नागपूर द्रुतगती रेल्वेमार्ग

मुंबई–नागपूर द्रुतगती रेल्वेमार्ग
प्रकारद्रुतगती रेल्वे
प्रदेशभारत
स्थानके १५
चालकराष्ट्रीय द्रुतगती रेल्वे महामंडळ मर्यादित
तांत्रिक माहिती
मार्गाची लांबी ७३६ किमी (४५७ मैल)
गेज १४३५ मिमी प्रमाण गेज
विद्युतीकरण २५ किलोव्होल्ट एसी
कमाल वेग ३२० किमी/तास
मार्ग नकाशा
मुंबई–नागपूर द्रुतगती रेल्वेमार्ग
विवरण
नागपूर
खापरी Metro interchange
खापरी आगार
वर्धा
पुलगांव
कारंजा लाड
मालेगांव (वाशिम)
मेहकर
जालना
औरंगाबाद
शिर्डी
सिन्नर
नाशिक
इगतपुरी
शहापूर
मुंबई BKC

मुंबई–नागपूर द्रुतगती रेल्वेमार्ग हा महाराष्ट्रातील दोन प्रमुख शहरे, मुंबई आणि नागपूर यांना जोडणारा नियोजित द्रुतगती रेल्वे मार्ग आहे. मुंबईला जोडणारा ही दुसरा मार्ग असेल.[]

हा मार्ग अंदाजे ७३६ किलोमीटर लांबीचा आहे, हा आणि संपूर्णपणे महाराष्ट्र राज्यातचमी असणार आहे. प्रकल्पाची किंमत अद्याप निश्चित झालेली नाही.

स्थानके

या मार्गावर १५ स्थानके असतील : मुंबई, शहापूर, इगतपुरी, नाशिक , सिन्नर, शिर्डी, औरंगाबाद, जालना, मेहकर, मालेगांव जहांगीर, कारंजा लाड, पुलगाव, वर्धा, खापरी (आगार), नागपूर []

प्रकल्प स्थिती

२०२१

  • मार्च: हवाई लिडर सर्वेक्षण सुरू झाले.[][]
  • नोव्हेंबर : प्रकल्पाच्या सविस्तर अहवालाची तयारी सुरू झाली.[]

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "More bullet train networks! Know Indian Railways high-speed rail plans for Delhi, Mumbai, Kolkata, Chennai". Financial Express. 10 August 2018. 5 September 2018 रोजी पाहिले.
  2. ^ author/lokmat-news-network (2021-11-11). "वर्धेतून धावणार नागपूर-मुंबई 'बुलेट ट्रेन'". Lokmat. 2021-11-20 रोजी पाहिले.
  3. ^ "Mumbai-Nagpur bullet train: Aerial LiDAR survey begins for 736km corridor". Free Press. 12 March 2021.
  4. ^ Tirthpurikar, Sandeep. "मुंबई-नागपूर हायस्पीड बुलेट ट्रेन प्रकल्पाचे सर्वेक्षण सुरू". Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live. 2021-11-20 रोजी पाहिले.
  5. ^ "DPR being made for Mumbai, Nagpur bullet train project". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2021-11-19. 2021-11-20 रोजी पाहिले.

बाह्य दुवे