मुंबईचा डबेवाला हा २००७मध्ये प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे. यात भरत जाधव, दीपाली सैयद, स्मिता गोंडकर आणि मधू कांबीकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.