Jump to content

मुंबई सागा

मुंबई सागा
दिग्दर्शन संजय गुप्ता
निर्मिती टी-सीरीज
प्रमुख कलाकार

जॉन अब्राहम
इमरान हाश्मी
सुनील शेट्टी
काजल अग्रवाल

रोहित रॉय
देश भारत
भाषाहिंदी
प्रदर्शित १९ मार्च २०२१
आय.एम.डी.बी. वरील पान



मुंबई सागा हा भारतीय हिंदी भाषेचा अ‍ॅक्शन-गुन्हेगारी श्रेणीतील चित्रपट आहे. हा चित्रपट संजय गुप्ता दिग्दर्शित आणि टी-सीरीज निर्मित आहे.[] जॉन अब्राहम, इमरान हाश्मी, सुनील शेट्टी, काजल अग्रवाल आणि रोहित रॉय हे मुख्य कलाकार आहेत. १९ मार्च २०२१ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला.[]

कलाकार

  • जॉन अब्राहम
  • इमरान हाश्मी
  • सुनील शेट्टी
  • काजल अग्रवाल
  • रोहित रॉय
  • अंजना सुखानी
  • महेश मांजरेकर
  • प्रितीक बब्बर
  • गुलशन ग्रोव्हर
  • अमोल गुप्ते ए
  • समीर सोनी
  • शाद रंधावा
  • विवान पराशर
  • इव्हान रॉड्रिग्ज
  • रोहित कडू देशमुख

संदर्भ

  1. ^ World, Republic. "'Mumbai Saga' based on any real story and true incidents? Read to know". Republic World (इंग्रजी भाषेत). 2021-02-26 रोजी पाहिले.
  2. ^ "Mumbai Saga trailer: John Abraham, Emraan Hashmi fight it to the finish, the prize is Mumbai". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2021-02-26. 2021-02-26 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

मुंबई सागा आयएमडीबीवर