Jump to content

मुंबई महानगर प्रदेश

मुंबई महानगर क्षेत्र विस्तार
राज्यमहाराष्ट्र
जिल्हेमुंबई शहर जिल्हा
मुंबई उपनगर जिल्हा
ठाणे जिल्हा
रायगड जिल्हा
पालघर जिल्हा
आयुक्तरत्नाकर गायकवाड
क्षेत्रफळ४,३५५ चौ. किमी
लोकसंख्या (२००१ साली) १७,७०२,७६१
घनता (२००१ साली) ४,०६५/चौ.किमी
टपाल संकेतांक४०० ०xx to ४०० ९xx
दूरध्वनी संकेतांक०२२x, ०२५x
वाहन संकेतांकMH-०१, MH-०२, MH-०३, MH-०४, MH-०५, MH-०६, MH-४३
प्रमाणवेळIST (यूटीसी+५:३०)
Mumbai Metropolitan Region (MMR)

मुंबई महानगर क्षेत्र (MMR) मुंबई महानगर आणि त्याच्या उपनगरांनी मिळून बनलेले आहे. याची उपनगरे गेल्या २० वर्षांत विकसित झालेली आहेत. येथे ९ महानगरपालिका तर ९ नगरपरिषदा आहेत. या पूर्ण क्षेत्रातील योजना, विकास, वाहतूक व कारभार हा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) द्वारे पाहिला जातो. या परिसराचे एकूण क्षेत्रफळ ४३५५ वर्ग कि.मी. आणि लोकसंख्या १७,७०२,७६१ आहे. [] हा परिसर मुंबई शहराशी मुंबई उपनगरी रेल्वे सेवेने जोडला गेला आहे.

मुंबई महानगर क्षेत्रातील नगरपालिका लोकसंख्या (२००१) क्षेत्रफळ (चौ.किमी) घनता (प्रति चौ.किमी)
बृहन्मुंबई महानगरपालिका१,२४,६१,७२४४३७.७१२७,३६६
ठाणे महानगरपालिका१८,१८,८७२१२८.२३९,८४६
नवी मुंबई महानगरपालिका११,२१,३३०१६३४,३१९
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका१२,४६,३८११३७.१५८,७०२
उल्हासनगर महानगरपालिका४,७३,७३१२७.५४१६,२०१
मीरा-भाईंदर महानगरपालिका५,२०,३८८८८.७५५,८६३
भिवंडी-निजामपूर महानगरपालिका३,७५,५५९२८.३१२१,१४९
वसई-विरार शहर महानगरपालिका१२,२१,२३३
पनवेल महानगरपालिका५,९८,७४१
एकूण१,८२,४१,१६७१०१०.६९९३,४४६
नगर परिषद
  1. अलिबाग
  2. अंबरनाथ
  3. कर्जत
  4. खोपोली
  5. बदलापूर
  6. माथेरान
  7. पेण
  8. उरण
  9. पालघर

मुंबई महानगर क्षेत्राच्या अंतर्गत महाराष्ट्रातील ५ जिल्हे येतात.

  1. मुंबई शहर (पूर्ण)
  2. मुंबई उपनगर (पूर्ण)
  3. ठाणे (अंशतः)
  4. पालघर(अंशतः)
  5. रायगड (अंशतः)

संदर्भ

  1. ^ "एमएमआरडीए". 2009-04-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-02-05 रोजी पाहिले.

बाह्य दुवे