Jump to content

मुंबई दिल्ली मुंबई

मुंबई दिल्ली मुंबई
दिग्दर्शनसतीश राजवाडे
निर्मिती व्हायाकॉम १८ मोशन पिक्चर्स
प्रमुख कलाकार शिव पंडित
पिया बाजपेयी
संगीत सावन दत्ता व रोहन रोहन
देशभारत ध्वज भारत
भाषाहिंदी
प्रदर्शित ५ डिसेंबर २०१४
अवधी १२० मिनिटे


मुंबई दिल्ली मुंबई हा २०१४ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी प्रणयपट आहे. ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक सतीश राजवाडे असून शिव पंडित व पिया बाजपेयी हे आघाडीच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट राजवाडेंच्या मुंबई-पुणे-मुंबई ह्या २०१० सालच्या मराठी चित्रपटाची हिंदी आवृत्ती आहे.

बाह्य दुवे