Jump to content

मुंबई इंडियन्स

मुंबई इंडियंस (bho); মুম্বই ইন্ডিয়ান্স (bn); Mumbai Indians (hu); मुम्बई इन्डियन्स (ne); Mumbai Indians (ms); मुंबई इंडियन्स (mr); Mumbai Indians (de); Mumbai Indians (pt); ముంబై ఇండియన్స్ (te); مومباي إنديانز (ar); 孟買印度人 (zh); Mumbai Indians (fr); ممبئی انڈیئنز (pnb); ムンバイ・インディアンズ (ja); 뭄바이 인디언스 (ko); मुम्बई इन्डियन्स (mai); Mumbai Indians (id); മുംബൈ ഇന്ത്യൻസ് (ml); Мумбаї Індіанс (uk); Mumbai Indians (nl); मुम्बै इण्डियन्स् (sa); मुंबई इंडियंस (hi); ಮುಂಬೈ ಇಂಡಿಯನ್ಸ್ (kn); ਮੁੰਬਈ ਇੰਡੀਅਨਜ਼ (pa); Mumbai Indians (en); Bombajaj Baratanoj (eo); ممبئی انڈین (ur); மும்பை இந்தியன்ஸ் (ta) squadra di cricket (it); بھارتی فرنچائز کرکٹ ٹیم (ur); équipe de cricket (fr); भारतीय फ्रेंचाइजी क्रिकेट टीम (hi); indiai krikettcsapat (hu); ভারতীয় ফ্র্যাঞ্চাইজি ক্রিকেট দল (bn); आयपीएल संघ (mr); आईपीएल क्रिकेट टीम (mai); IPL 프랜차이즈 (ko); IPL franchise (en); Barata kriketa teamo (eo); indisches Cricketteam (de); மும்பையின் ஐ.பி.எல் கிரிக்கெட் அணி (ta) मुंबई इंडियंन्स (mr); Indians de Mumbai, Indians de Bombay (fr); MI (en); Mumbai Indians (ml); MI, Mumbai (de)
मुंबई इंडियन्स 
आयपीएल संघ
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारक्रिकेट संघ
स्थान भारत
मालक संस्था
Home venue
लिग
मुख्य कोच
स्थापना
  • इ.स. २००८
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr
मुंबई इंडियन्स - रंग

मुंबई इंडियन्स हा मुंबईस्थित क्रिकेट संघ असून तो भारतीय प्रीमियर लीगमधील दहा संघांपैकी एक आहे. रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघाचा सध्याचा कर्णधार असून माहेला जयवर्दने प्रशिक्षक आहे.[ संदर्भ हवा ] मुंबई हा संघ स्पर्धेचा सर्वात यशस्वी संघ आहे.ज्याने एकूण ५ (२०१३,२०१५,२०१७,२०१९,२०२०) विजेतेपदे मिळवली आहेत. हा संघ भारतातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मालकीचा आहे.मुंबई इंडियन्स हा संघ २०२० आय.पी.एल. स्पर्धेचा विजेता आहे.

फ्रॅंचाइज इतिहास

इंडस्ट्रीजची उपकंपनी रिलायन्स रिटेल लिमिटेड ने भारतीय इंडियन प्रीमियर लीगची मुंबई फ्रॅंचाईजचे हक्क दहा वर्षांसाठी जानेवारी २४, २००८ रोजी, ११.१९ कोटी डॉलरला विकत घेतले. मुंबई फ्रॅंचाईज आयपीएल मधील सर्वात महाग फ्रॅंचाइज आहे.

मैदान

हा संघ वानखेडे स्टेडियम मैदानांवर आपले सामने खेळतो.

चिन्ह

सुदर्शन चक्रावर कोरलेले संघाचे नाव हे संघ चिन्ह आहे. हृतिक रोशन हा संघाचा ब्रॅंड ॲम्बॅसडर होता.[]

खेळाडू

खेळाडूंच्या लिलावात मुंबई संघाने ९ खेळाडू विकत घेतले.[ संदर्भ हवा ] १९ वर्षाखालील विश्वचषक विजेत्या भारतीय संघातील आणि ह्यांची सुद्धा संघात निवड करण्यात आली. दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू नियुक्ती करण्यात आली.[ संदर्भ हवा ]

सद्य संघ

प्रबंधक आणि प्रशिक्षण चमू

माजी खेळाडू

खेळाडू मुंबई इंडियन्स सोबत हंगाम गेले
श्रीलंका सनत जयसूर्या२००८२०१०-
दक्षिण आफ्रिका शॉन पोलॉक२००८-
न्यूझीलंड ल्युक राँची२००८२००९-
श्रीलंका दिल्हारा फर्नान्डो२००८२०११-
बांगलादेश मोहम्मद अशरफुल२००९-
इंग्लंड ग्रॅहम नॅपिअर२००९२०१०-
ऑस्ट्रेलिया अँड्र्यू सायमंडस२०११-
दक्षिण आफ्रिका रॉबिन पीटरसन२०१२-
दक्षिण आफ्रिका रिचर्ड लेवी२०१२-
त्रिनिदाद आणि टोबॅगो ड्वेन ब्राव्हो२००८२०१०चेन्नई सुपर किंग्स
दक्षिण आफ्रिका ज्यॉं-पॉल डुमिनी२००८२०१०डेक्कन चार्जर्स
भारत शिखर धवन२००९२०१०डेक्कन चार्जर्स
भारत आशिष नेहरा२००८दिल्ली कॅपिटल्स
भारत अभिषेक नायर२००८२०१०किंग्स पंजाब
दक्षिण आफ्रिका रायन मॅकलारेन२००९२०१०किंग्स पंजाब
भारत राजगोपाल सतीश२००९२०११किंग्स पंजाब
भारत तिरूमलशेट्टी सुमन२०११२०१२सहारा पुणे वॉरियर्स
भारत अली मुर्तझा२०१०२०११सहारा पुणे वॉरियर्स
भारत अजिंक्य रहाणे२००८२०१०राजस्थान रॉयल्स
भारत स्टुअर्ट बिन्नी२०१०राजस्थान रॉयल्स
भारत राहुल शुक्ला२०१०२०१२राजस्थान रॉयल्स
भारत रॉबिन उथप्पा२००८रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
भारत सौरभ तिवारी२००८२०१०रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
भारत मनिष पांडे२००८रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
भारत झहीर खान२००९२०१०रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
भारत रुद्र प्रताप सिंग२०१२रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
श्रीलंका थिसरा परेरा२०१२सनरायझर्स हैदराबाद
ऑस्ट्रेलिया क्लिंट मॅकके२०११२०१२सनरायझर्स हैदराबाद

सामने आणि निकाल

आयपीएलमधील सर्वंकष कामगिरी

वर्ष एकूण विजय पराभव अनिर्णित % विजय स्थान
२००८१४५०.००%
२००९१४३५.७१%
२०१०१६११६८.७५%
२०१११६१०६२.५०%
२०१२१७१०५८.८२%
२०१३१९१३६८.४२ १(विजेतेपद)
२०१४१५४६.६७
२०१५१६१०६२.५०१(विजेतेपद)
२०१६१४५०.००
२०१७१७१२७०.५८१(विजेतेपद)
२०१८१४४२.८६
२०१९१६११६८.७५१(विजेतेपद)

२००८ हंगाम

क्र. दिनांक विरुद्ध स्थळ निकाल
२० एप्रिलरॉयल चॅलेंजर्स बंगलोरमुंबई५ गड्यांनी पराभव
२३ एप्रिलचेन्नई सुपर किंग्सचेन्नई६ धावांनी पराभव
२५ एप्रिलकिंग्स XI पंजाबमोहाली६६ धावांनी पराभव
२७ एप्रिलडेक्कन चार्जर्सनवी मुंबई१० गड्यांनी पराभव
२९ एप्रिलकोलकाता नाईट रायडर्सकोलकाता७ गडी राखुन विजयी, सामनावीर - श्रीलंका सनत जयसूर्या ३/१४ (४ षटके) and १८ (१०)
४ मेदिल्ली डेरडेव्हिल्सनवी मुंबई२९ धावांनी विजयी, सामनावीर - दक्षिण आफ्रिका शॉन पोलॉक ३३ (१५) आणि २/१६ (४ षटके)
७ मेराजस्थान रॉयल्सनवी मुंबई७ गडी राखुन विजयी, सामनावीर - भारत आशिष नेहरा ३/१३ (३ षटके)
१४ मेचेन्नई सुपर किंग्समुंबई९ गडी राखुन विजयी, सामनावीर - श्रीलंका सनत जयसूर्या ११४* (४८)
१६ मेकोलकाता नाईट रायडर्समुंबई८ गडी राखुन विजयी, सामनावीर - दक्षिण आफ्रिका शॉन पोलॉक ३/१२ (४ षटके)
१०१८ मेडेक्कन चार्जर्सहैद्राबाद२५ धावांनी विजयी, सामनावीर - वेस्ट इंडीज ड्वेन ब्राव्हो ३० (१७) and ३/२४ (४ षटके)
११२१ मेकिंग्स XI पंजाबमुंबई१ धावाने पराभव
१२२४ मेदिल्ली डेरडेव्हिल्सदिल्ली५ गड्यांनी पराभव
१३२६ मेराजस्थान रॉयल्सजयपुर५ गड्यांनी पराभव
१४२८ मेरॉयल चॅलेंजर्स बंगलोरबंगलोर९ गडी राखुन विजयी, सामनावीर - श्रीलंका दिल्हारा फर्नान्डो ४/१८ (४ षटके)
एकूण प्रदर्शन ७ - ७

उपांत्य फेरीसाठी पात्र नाही, लीग स्थान ५/८

२००९ हंगाम

क्र. दिनांक विरुद्ध स्थळ निकाल
१८ एप्रिलचेन्नई सुपर किंग्सकेप टाउन१९ धावांनी विजयी, सामनावीर- भारत सचिन तेंडूलकर – ५९* (४९)
२१ एप्रिलराजस्थान रॉयल्सदर्बानसामना पावसामुळे रद्द
२५ एप्रिलडेक्कन चार्जर्सदर्बान१९ धावांनी पराभव
२७ एप्रिलकोलकाता नाईट रायडर्सपोर्ट एलिझाबेथ९२ धावांनी विजयी, सामनावीर - भारत सचिन तेंडूलकर ६८ (४५)
२९ एप्रिलकिंग्स XI पंजाबदर्बान३ धावांनी पराभव
१ मेकोलकाता नाईट रायडर्सईस्ट लंडन९ धावांनी विजयी, सामनावीर - दक्षिण आफ्रिका ज्यॉ-पॉल डूमिनी ५२ (३७)
३ मेरॉयल चॅलेंजर्स बंगलोरजोहान्सबर्ग९ गड्यांनी पराभव
६ मेडेक्कन चार्जर्सप्रिटोरिया१९ धावांनी पराभव
८ मेदिल्ली डेरडेव्हिल्सईस्ट लंडन७ गड्यांनी पराभव
१०१० मेरॉयल चॅलेंजर्स बंगलोरपोर्ट एलिझाबेथ१६ धावांनी विजयी, सामनावीर –- दक्षिण आफ्रिका ज्यॉ-पॉल डूमिनी ५९* (४१)
१११२ मेकिंग्स XI पंजाबप्रिटोरिया८ गडी राखुन विजयी, सामनावीर –- भारत हरभजन सिंग १/९ (४ षटके)
१२१४ मेराजस्थान रॉयल्सदर्बान२ धावांनी पराभव
१३१६ मेचेन्नई सुपर किंग्सपोर्ट एलिझाबेथ७ गड्यांनी पराभव
१४२१ मेदिल्ली डेरडेव्हिल्सप्रिटोरिया४ गड्यांनी पराभव
एकूण प्रदर्शन ५ - ८ (एक सामना रद्द)

उपांत्य फेरीस पात्र नाही, लीग स्थान ७/८

२०१० हंगाम

क्र. दिनांक विरुद्ध स्थळ निकाल
१३ मार्चराजस्थान रॉयल्समुंबई४ धावांनी विजयी
१७ मार्चदिल्ली डेरडेव्हिल्सदिल्ली९८ धावांनी विजयी, सामनावीर - भारत सचिन तेंडूलकर ६३ (३२)
२० मार्चरॉयल चॅलेंजर्स बंगलोरमुंबई४ गड्यांनी पराभव
२२ मार्चकोलकाता नाईट रायडर्समुंबई७ गडी राखुन विजयी, सामनावीर - भारत सचिन तेंडूलकर ७१* (४८)
२५ मार्चचेन्नई सुपर किंग्समुंबई५ गडी राखुन विजयी, सामनावीर - भारत सचिन तेंडूलकर ७२ (५२)
२८ मार्चडेक्कन चार्जर्सनवी मुंबई४१ धावांनी विजयी, सामनावीर - भारत हरभजन सिंग ४९* (१८) and ३/३१
३० मार्चकिंग्स XI पंजाबमुंबई४ गडी राखुन विजयी, सामनावीर - श्रीलंका लसिथ मलिंगा ४/२२
३ एप्रिलडेक्कन चार्जर्समुंबई६३ धावांनी विजयी, सामनावीर - भारत अंबाटी रायडू ५५ (२९)
६ एप्रिलचेन्नई सुपर किंग्सचेन्नई२४ धावांनी पराभव
१०९ एप्रिलकिंग्स XI पंजाबमोहाली६ गडी राखुन पराभव
११११ एप्रिलराजस्थान रॉयल्सजयपुर३७ धावांनी विजयी, सामनावीर - भारत सचिन तेंडूलकर ८९* (५९)
१२१३ एप्रिलदिल्ली डेरडेव्हिल्समुंबई३९ धावांनी विजयी, सामनावीर - त्रिनिदाद आणि टोबॅगो किरॉन पोलार्ड ४५* (१३) and २ runouts
१३१७ एप्रिलरॉयल चॅलेंजर्स बंगलोरबंगलोर५७ धावांनी विजयी, सामनावीर - दक्षिण आफ्रिका रायन मॅक्लरेन ४० (४२) and १/२१
१४१९ एप्रिलकोलकाता नाईट रायडर्सकोलकाता९ गड्यांनी पराभव
१५२१ एप्रिल- Semi Finalरॉयल चॅलेंजर्स बंगलोरनवी मुंबई३५ धावांनी विजयी, सामनावीर - त्रिनिदाद आणि टोबॅगो किरॉन पोलार्ड ३३* (१३) and ३/१७
१६२५ एप्रिल- Finalचेन्नई सुपर किंग्सनवी मुंबई२२ धावांनी पराभव
एकूण प्रदर्शन ११ - ५

आयपीएल २०१० चे उपविजेते

२०११ हंगाम

क्र. दिनांक विरुद्ध स्थळ निकाल
१० एप्रिलदिल्ली डेरडेव्हिल्सदिल्ली८ गडी राखुन विजयी, सामनावीर- श्रीलंका लसिथ मलिंगा ५/१३ (३.४ षटके)
१२ एप्रिलरॉयल चॅलेंजर्स बंगलोरबंगलोर९ गडी राखुन विजयी, सामनावीर - भारत सचिन तेंडूलकर ५५* (४६)
१५ एप्रिलकोची टस्कर्स केरलामुंबई८ गड्यांनी पराभव
२० एप्रिलपुणे वॉरियर्स इंडियामुंबई७ गडी राखुन विजयी, सामनावीर - भारत मुनाफ पटेल ३/८ (२.२ षटके)
२२ एप्रिलचेन्नई सुपर किंग्समुंबई८ धावांनी विजयी, सामनावीर - भारत हरभजन सिंग ५/१८ (४ षटके)
२४ एप्रिलडेक्कन चार्जर्सहैद्राबाद३७ धावांनी विजयी, सामनावीर - श्रीलंका लसिथ मलिंगा ३/९ (४ षटके)
२९ एप्रिलराजस्थान रॉयल्सजयपुर७ गड्यांनी पराभव
२ मेकिंग्स XI पंजाबमुंबई२३ धावांनी विजयी, सामनावीर - त्रिनिदाद आणि टोबॅगो किरॉन पोलार्ड २० (११), १/१८ (३ षटके) and २ catches
४ मेपुणे वॉरियर्स इंडियानवी मुंबई२१ धावांनी विजयी
१०७ मेदिल्ली डेरडेव्हिल्समुंबई३२ धावांनी विजयी, सामनावीर - भारत अंबाटी रायडू ५९ (३९), १ catch and १ runout
१११० मेकिंग्स XI पंजाबमोहाली७६ धावांनी पराभव
१२१४ मेडेक्कन चार्जर्समुंबई१० धावांनी पराभव
१३२० मेराजस्थान रॉयल्समुंबई१० गड्यांनी पराभव
१४२२ मेकोलकाता नाईट रायडर्सकोलकाता७ गडी राखुन विजयी, सामनावीर - न्यूझीलंड जेम्स फ्रॅंकलीन ४५ (२३) and २/३५ (४ षटके)
१५२५ मे- इलिमिनेटरकोलकाता नाईट रायडर्समुंबई४ गडी राखुन विजयी, सामनावीर - भारतमुनाफ पटेल ३/२७ (४ षटके)
१६२७ मे- पात्रता २रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचेन्नई४३ धावांनी पराभव
एकूण प्रदर्शन १० - ६

अंतिम सामना खेळू शकले नाही, लीग स्थान ३/८

२०११ चॅंपियन्स लीग साठी पात्र

२०१२ हंगाम

कोची टस्कर्स केरळ संघ रद्दबातल केल्यामुळे, प्रत्येक संघ उर्वरीत आठ संघांबरोबर दोन-दोन वेळा खेळेल, एक घरच्या मैदानावर व एक दुसऱ्या संघाच्या मैदानावर. प्रत्येक संघ १६ सामने खेळेला.[]

क्र. दिनांक विरुद्ध स्थळ निकाल धावफलक
४ एप्रिलचेन्नई सुपर किंग्सचेन्नई८ गडी राखुन विजयी, सामनावीर - दक्षिण आफ्रिका रिचर्ड लेवी ५० (३५)धावफलक
६ एप्रिलपुणे वॉरियर्स इंडियामुंबई२८ धावांनी पराभवधावफलक
९ एप्रिलडेक्कन चार्जर्सविशाखापट्टणम५ गडी राखुन विजयी, सामनावीर - भारत रोहित शर्मा ७३* (५०)धावफलक
११ एप्रिलराजस्थान रॉयल्समुंबई२७ धावांनी विजयी, सामनावीर - त्रिनिदाद आणि टोबॅगो कीरॉन पोलार्ड ६४ (३३), ४/४४ (४ ओवर्स) आणि १ झेल

धावफलक

१६ एप्रिलदिल्ली डेरडेव्हिल्समुंबई७ गड्यांनी पराभव

धावफलक

२२ एप्रिलकिंग्स XI पंजाबमुंबई६ गड्यांनी पराभव

धावफलक

२५ एप्रिलकिंग्स XI पंजाबमोहाली४ गडी राखुन विजयी, सामनावीर - भारत अंबाती रायडू ३४* (१७)धावफलक
२७ एप्रिलदिल्ली डेरडेव्हिल्सदिल्ली३७ धावांनी पराभव

धावफलक

२९ एप्रिलडेक्कन चार्जर्समुंबई५ गडी राखुन विजयी

[१]

१०३ मेपुणे वॉरियर्स इंडियापुणे१ धावांनी विजयी, सामनावीर - श्रीलंका लसिथ मलिंगा २/२५ (४ ओवर्स), १४(१४)

धावफलक

११६ मेचेन्नई सुपर किंग्समुंबई२ गडी राखुन विजयी, सामनावीर -बार्बाडोस ड्वेन स्मिथ २४* (९)

धावफलक

१२९ मेरॉयल चॅलेंजर्स बंगलोरमुंबई९ गड्यांनी पराभव

[२]

१३१२ मेकोलकाता नाईट रायडर्सकोलकाता२७ धावांनी विजयी, सामनावीर - भारत रोहित शर्मा १०९* (६०)

धावफलक

१४१४ मेरॉयल चॅलेंजर्स बंगलोरबंगलोर५ गडी राखुन विजयी, सामनावीर - भारत अंबाती रायडू ८१* (५४)

धावफलक

१५१६ मेकोलकाता नाईट रायडर्समुंबई३२ धावांनी पराभव

धावफलक

१६२० मेराजस्थान रॉयल्सजयपुर१० गडी राखुन विजयी , सामनावीर -बार्बाडोस ड्वेन स्मिथ ८७* (५८) आणि १ झेल

धावफलक

इलिमिनेटर
१६२० मेचेन्नई सुपर किंग्सबंगलोर३८ धावांनी पराभव

धावफलक

एकूण प्रदर्शन १० - ७

इलिमिनेटर मधे पराभव, लीग स्थान ४/८

संदर्भ

  1. ^ हृतिक रोशन आता मुंबई इंडियन्स चा ब्रॅंड ॲम्बॅसडर, इकॉनॉमीक टाइम्स, १४ एप्रिल २००८ (इंग्रजी मजकूर)
  2. ^ कोची टस्कर्स केरळ संघ BCCI ने बरखास्त केला, क्रिकईन्फो १९ सप्टेंबर २०११, (इंग्लिश मजकूर)

बाह्य दुवे